Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : 25 जून राशिभविष्य

team by team
June 25, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

मेष:- गुंतवणूक कामी येईल. अनामिक भीती दाटून येईल. कठोर बोलणे टाळा.

वृषभ:- अपेक्षाभंग होऊ शकतो. काळजी घ्या. मोजके बोला. आर्थिक नियोजन करा.

मिथुन:- खर्चात वाढ होणार आहे. प्रतिष्ठा सांभाळा. धोपट मार्ग सोडू नका.

कर्क:- उत्तम आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. अधिकार गाजवाल. मनासारखी कामे होतील.

सिंह:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. सिद्धी प्राप्त होऊ शकते.

कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. विनाकारण त्रास होईल. सूचक घटना घडतील.

तुळ:- आरोग्याची चिंता भेडसावेल. ध्यान धारणा आणि मन:शांती आवश्यक आहे.

वृश्चिक:- अडचणीतून मार्ग सापडेल. मळभ दूर होईल. आत्मचिंतन कराल.

धनु:- स्पर्धेत यश मिळेल. कामे आज मार्गी लागतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. उत्तरार्ध अनुकूल आहे.

मकर:- काहीसे नुकसान सहन करावे लागेल. खर्चात वाढ होईल. मात्र काळजी करू नका. लवकरच परिस्थिती बदलेल.

कुंभ:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. तरीही मन प्रसन्न राहील. काहीतरी आनंददायक घटना घडेल.

मीन:- सुखाचा दिवस आहे. मात्र उशिरा अर्थप्राप्ती होईल. अनुकूल ग्रहमान आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

Next Post

वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळले, एक जण जखमी

Next Post
वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळले, एक जण जखमी

वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळले, एक जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add