Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु, दुचाकी पुलावरच अडकली

team by team
June 23, 2022
in क्राईम
0
पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु, दुचाकी पुलावरच अडकली

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगांव शहरापासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असलेल्या उमराणी खुर्द व वळफळ्या दरम्यान नाल्याच्या फरशी पुलावरु दुचाकीस्वार पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्रथम दर्शनी दिलेल्या माहीती नुसार धडगांवच्या दिशेने निघालेली दुचाकी (क्र.एम.एच.39. बी.2597) उमराणी व वळफळ्याच्या दरम्यान असलेल्या पुलावर अडकली तर दुचाकीस्वार खाली कोसळल्याने त्याचा मृत्यु झाला.

घटनेची माहीती मिळताच परीसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. अपघात झाल्यानंतर दुचाकी पुलावरच अडकली मात्र दुचाकीस्वार साधारणतः 15 ते 20 फूट उंचीच्या पुलावरून खाली फेकला गेला.

त्यामुळे डोक्याला मार लागुन मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची माहीती स्थानिक नागरिकांकडुन पोलीस ठाणे ,धडगांव यांना कळविण्यात आली, माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचा पंचनामा करुन शव ग्रामीण रुग्णालय, धडगांव येथे पाठवण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख पटली असुन उतऱ्या आरश्या वळवी (वय.४६) रा. सूर्यपूर असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

दरम्यान धडगांव- गेंदा रस्ता अत्यंत खराब झाला असुन रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघाताच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.सदर रस्त्याची दुरुस्ती करावी व फरशी पुलाला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भांडणाच्या कुरापतीतून चाकूने वार, चौघांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

नंदूरबार शहरात चाकुने गळा कापून पतीने पत्नीचा केला खून

Next Post
नंदूरबार शहरात चाकुने गळा कापून पतीने पत्नीचा केला खून

नंदूरबार शहरात चाकुने गळा कापून पतीने पत्नीचा केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add