Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : 20 जून राशिभविष्य

team by team
June 20, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

नंदूरबार l प्रतिनिधी

मेष:- अत्यन्त शुभ दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

वृषभ:- व्यापार वाढेल. नोकरीत सुखद अनुभव येतील. येणी वसूल होतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील.

कर्क:- वारसा हक्काने लाभ होतील. उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. स्त्री धनात वाढ होईल.

सिंह:- प्रणयरम्य दिवस आहे. मन हळुवार होईल. प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.

कन्या:- उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. अनपेक्षित घटना घडतील. चैन कराल.

तुळ:- वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रेमात यश मिळेल. मौल्यवान खरेदी होईल.

वृश्चिक:- गृहसौख्य लाभेल. घरात काही नवीन बदल कराल. आप्त भेटतील.

धनु:- जनसंपर्क वाढेल. लोकप्रियता लाभेल. नवीन व्यवसाय सुरू कराल. मौल्यवान खरेदी होईल.

मकर:- वक्तृत्व चमकेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक तरतूद होईल.

कुंभ:- ज्ञानदान कराल. भावंड मदत करतील. जवळच प्रवास घडेल.

मीन:- आर्थिक गुंतवणूक करताना मोहात पडू नका. फसगत होईल. कायदेशीर प्रश्न निर्माण होतील.

बातमी शेअर करा
Previous Post

वसतीगृहात पंखे, वॉशिंग मशिनसह स्कूल बसची बॅटरी लंपास

Next Post

नंदूरबार जिल्हयात तीन महिन्यांनी कोरोनाचा रुग्ण आढळला

Next Post
नंदूरबार जिल्हयात तीन महिन्यांनी कोरोनाचा रुग्ण आढळला

नंदूरबार जिल्हयात तीन महिन्यांनी कोरोनाचा रुग्ण आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add