Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील व्यापाऱ्याची साडेनऊ लाखात फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 20, 2022
in क्राईम
0
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील टिळक चौकात असलेल्या सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यात दागिने बनविण्यासाठी दिलेली सोन्याची लगड चोरी करुन व्यापाऱ्याची सुमारे साडेनऊ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील संजय रमेशचंद्र सोनार यांचे टिळक चौकात सोने बनविण्याचा कारखाना आहे. संजय सोनार यांनी कारखान्यातील कामाला असलेल्या सबुर अन्सार मलीक, प्रसंथा साहू गोपाल साहू व सौरव जाना यांना दागिने बनविण्यासाठी सोन्याची लगड दिली होती.

मात्र तिघांनी संगनमत करुन ९ लाख २७ हजार ६६५ रुपये किमतीची १८५.५२२ ग्रॅम सोन्याची लगड चोरी करुन पळून गेले.

याबाबत संजय सोनार यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील शारदा कन्या विद्यालयात गुणवंताचा सत्कार

Next Post

मुलीला कॉल करतात अशा संशय घेत एकास मारहाण; बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
मुलीला कॉल करतात अशा संशय घेत एकास मारहाण; बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीला कॉल करतात अशा संशय घेत एकास मारहाण; बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add