Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेरणीच्या तोंडावर वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

team by team
June 19, 2022
in क्राईम
0
पेरणीच्या तोंडावर वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात श्रावणी गावात वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पेरणीच्या तोंडावर एक बैल गमावल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

नवापुर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा परिसरात आज दि. १९ जून रोजी मान्सूनचा पहिला पाऊस विजांच्या कडकडाटासह २० ते २५ मिनिटे जोरदार बरसला, दरम्यान खांडबारा परिसरातील श्रावणी गावातील समट्या भुऱ्या कोकणी या शेतकऱ्याचा शेतात पळसाच्या झाडाला बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला.

तर एक बैल बऱ्याच अंतरावर बांधलेला असल्याने वाचला आहे. खरीप हंगामाच्या पेरणीच्या आधीच वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी समट्या भुऱ्या कोकणी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात मद्यपी वाहन चालकाविरुध्द् पोलीसांनी धडक मोहीम ५९ गुन्हे दाखल

Next Post

जिल्ह्यात पोलिस दलातर्फे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीला अटक

Next Post
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

जिल्ह्यात पोलिस दलातर्फे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add