नंदूरबार l प्रतिनिधी
मेष:- उत्तम दिवस आहे. चैनीवर कझारच कराल. लाभ होतील.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. कामाचा तणाव वाढेल. प्रवासात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत.
मिथुन:- आज तीर्थयात्रा घालेल. ग्रंथलेखन होईल. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.
कर्क:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. प्रवासातून त्रास. वाहन जपून चालवा.
सिंह:- भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराशी जुळवून घ्या. संवाद कौशल्य वापरा.
कन्या:-. आर्थिक प्रगती होईल. रसायने हाताळताना काळजी घ्या. व्यसने टाळा.
तुळ:- गैरसमज होऊ शकतात. बोलताना काळजी घ्या. धाडस नको.
वृश्चिक:- मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका. कुटुंबास वेळ द्या. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील.
धनू:- आर्थिक प्रगती होईल. संवादातून मार्ग निघतील. अडथळे दूर होतील.
मकर:- कलाकारांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न होईल. आर्थिक प्रश्न सुटतील.
कुंभ:- आत्मविश्वास वाढेल. हानी भरून निघेल. वक्तृव चमकेल.
मीन:- मौल्यवान खरेदी होईल. मन आनंदी राहील. दूरचे प्रवास टाळा.








