Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जात प्रमाणपत्रासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे

team by team
June 13, 2022
in शैक्षणिक
0
जात प्रमाणपत्रासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी‍ मिळावा, जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहून नये म्हणून ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केला नाही.

अशा अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषदेसमोर, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावे,असे आवाहन प्राची वाजे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ,नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे ऋण वाटप मेळाव्यात 301 बचत गटांना 18.6 कोटीर्च कर्ज मंजूर

Next Post
सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे  ऋण वाटप मेळाव्यात 301 बचत गटांना 18.6 कोटीर्च कर्ज मंजूर

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे ऋण वाटप मेळाव्यात 301 बचत गटांना 18.6 कोटीर्च कर्ज मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add