Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समृद्ध गाव स्पर्धेतील या गावांचा जिल्हाधिकारी करणार सन्मान

team by team
August 12, 2021
in सामाजिक
0
समृद्ध गाव स्पर्धेतील या गावांचा जिल्हाधिकारी करणार सन्मान

नंदुरबार ! प्रतिनिधी

पानी फाऊंडेशन आयोजित समृद्ध गाव  स्पर्धेत नंदूरबार तालुक्यातील १२ गावांनी उकृष्ठ कामगिरी केली आहे,या गावाच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केली आहे,या गावांना जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी सन्मानित करणार आहेत.
वॉटर कप स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर आलेल्या पाण्याचे समृद्धी मध्ये रूपांतर करण्यासाठी पाणी फाऊंडेशन कडून तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे, या स्पर्धेत पाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे,सोबतच मृदा व जलसंधारण, गावातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थीक उत्पन वाढवणे,लखपती किसान, पौष्टिक गवताची संरक्षित कूरणक्षेत्र तयार करणे, वृक्ष व जंगल यांची वाढ करणे या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे, गावातील जैवविविधता,निसर्ग जपला तरच गावाला समृद्ध होता येता येईल,यासाठी या स्पर्धेत गुण देण्यात आले आहेत,पहिल्या टप्प्यात १२० गुणांची कामे पूर्ण करणार्‍या गावाचा सन्मान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे हस्ते आसाने या गावी करण्यात येणार आहे, या सोहळ्यासाठी प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी व गावकरी उपस्थित राहणार आहेत.
या गावाचा होनार सन्मान
या स्पर्धेत या गावांचा सन्मान करण्यात येणार आहे, आसाने,बलदाने,न्याहाली,वावद , उमर्दे खूर्दे,
कार्ली,धमडाई,जळखे, रनाळे खुर्द, केसरपाडा, बिलाडी.बह्याने

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा १७ ऑगस्टपासून उघडण्याचा निर्णय अखेर रद्द

Next Post

उधना – नंदुरबार व उधना – पाळधी मेमो ट्रेन १७ ऑगस्टपासून होणार सुरू

Next Post

उधना - नंदुरबार व उधना - पाळधी मेमो ट्रेन १७ ऑगस्टपासून होणार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add