Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथील घटनेनंतर पोलीस अधीक्षक आले ॲक्शन मोडमध्ये, १५ संशयित आरोपींना अटक

team by team
June 11, 2022
in क्राईम
0
अक्कलकुवा येथे आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस  ठेवण्याच्या वादातुन तुफान दगडफेक,दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचे नुकसान

नंदूरबार l प्रतिनिधी
आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन अक्कलकुवा येथे काल रात्री तुफान दगडफेक करण्यात आली असून, दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले होते.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील रात्री पासून तळ ठोकून आहेत. दरम्यान या प्रकरणी १५ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा येथे आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन
काल रात्री १२ वाजेनंतर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीस स्टेशन मधुन परतत असतांना काही जणांनी केलेल्या दगडफेकीनंतर वातावरण चिघळले.

झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरीमता मंदिर परिसरात मोठे नुकसान झाले असून
दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अक्कलकुवा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान रात्रीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील रात्रीच दाखल झाले. दरम्यान या प्रकरणी १५ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सध्या अक्कलकुवा येथे शांतता असून जिल्ह्यात कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देत नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे आगीत कार जळून खाक

Next Post

अरे बापरे तळोदा तालुक्यात पुराच्या पाण्यात पिकअप वाहन, मोटर सायकल गेली वाहून

Next Post
अरे बापरे तळोदा तालुक्यात पुराच्या पाण्यात पिकअप वाहन, मोटर सायकल गेली वाहून

अरे बापरे तळोदा तालुक्यात पुराच्या पाण्यात पिकअप वाहन, मोटर सायकल गेली वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add