Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोघा ट्रकांची समोरासमोर धडक,एक जण गंभीर जखमी

team by team
June 10, 2022
in क्राईम
0
साळंगपुर येथे दर्शनासाठी गेलेल्या तळोदा येथील महिलेचा मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील कवली गावाजवळ दोघा ट्रकांची समोरासमोर झालेल्या धडकेत एका ट्रक चालकास दुखापत झाली असून याप्रकरणी दुसऱ्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कृष्णाकुमार रामानंद पटेल (रा.तेंदुआ ता. सिरमोर, छत्तीसगड) हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक (क्र.सी.जी.०४ जेडी ९३१३) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने अंकलेश्वरकडे जात होते.

यावेळी एका मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एम.एच.१२ पीक्यू ९५७२) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक चालवून कवली गावाजवळ समोरुन ट्रकला धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात कृष्णाकुमार पटेल यांच्या डोक्याला व कपाळावर गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला.

याबाबत कृष्णाकुमार पटेल यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मोहन शिरसाठ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

उंटावद येथून मुलीस पळविले, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

निकषांच्या घोळ निर्माण करून नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना ठेवले वंचित, १३ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add