Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

20 व्या राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत नंदुरबारच्या प्रतीक पिंगळेला कांस्यपदक

team by team
June 9, 2022
in राज्य
0
20 व्या राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत नंदुरबारच्या प्रतीक पिंगळेला कांस्यपदक

नंदूरबार l प्रतिनिधी
20 व्या राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत नंदुरबारच्या प्रतीक पिंगळेला कांस्यपदक मिळाले त्याच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले .

अथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दि . 2 ते 4 जून 2022 दरम्यान 20 वी राष्ट्रीय अथेलेटिक्स ज्युनिअर क्रीडा स्पर्धा नादियाद (गुजरात) येथे पार पडली .

या स्पर्धेत नंदुरबार चा खेळाडू प्रतीक दिलीप पिंगळे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत हातोडाफेक क्रीडा प्रकारात 63.91 मीटर हातोडाफेक करत तृतीय येण्याचा मान पटकवला.

या स्पर्धेत या पुर्वी महाराष्ट्राला कधीही पदक मिळाले नव्हते मात्र प्रतिकच्या रुपाने पहिल्यांदाच महाराष्ट्राने कांस्य पदक पटकावले आहे.

त्याच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले .प्रतीक पिंगळे याला क्रीडाशिक्षक प्रा डॉ मयूर ठाकरे, अथेलेटिक्स खेळाडू हेमंत बारी , भूषण चित्ते यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

कळंबू येथील घरफोडी प्रकरणी पोलिसात एक लाख लंपासची नोंद, मात्र शेतकरी म्हणतो साडे पाच लाख रोख व २५ तोळे सोने गेले चोरीला

Next Post

कारवाई करायला गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेकीत वाहनाचे नुकसान, वनरक्षक जखमी

Next Post
कारवाई करायला गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेकीत वाहनाचे नुकसान, वनरक्षक जखमी

कारवाई करायला गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेकीत वाहनाचे नुकसान, वनरक्षक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add