Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

team by team
June 9, 2022
in क्राईम
0
दुचाकींच्या धडकेत एक जखमी, एकाविरुद्ध गुन्हा आहे

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन गावाजवळ दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंड येथील निलेश रत्या तडवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने (क्र.जी.जे.०५-९४४४) त्याचा मित्र रमेश पाडवी असे दोघे अक्कलकुवा येथून बाजार करुन मोलगी रस्त्याने जात होते.

यावेळी निलेश पाडवी याने रस्त्याच्या परिस्थिीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून देवमोगरा पुनर्वसन गावाजवळ दुचाकी घसरल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात निलेश तडवी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होत असल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान निलेश तडवी याचा मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र रमेश पाडवी यालाही दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.

याबाबत रत्या निंबा तडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात मयत निलेश तडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमेश कडवे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त

Next Post

खोटी तक्रार दिल्याप्रकरणी शहाद्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल

Next Post
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

खोटी तक्रार दिल्याप्रकरणी शहाद्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add