Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साळंगपुर येथे दर्शनासाठी गेलेल्या तळोदा येथील महिलेचा मृत्यू

team by team
June 8, 2022
in क्राईम
0
साळंगपुर येथे दर्शनासाठी गेलेल्या तळोदा येथील महिलेचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील प्रसिद्ध असलेल्या कष्टभंजन हनुमानाच्या दर्शनासाठी साळंगपुर येथे गेलेल्या तळोदा येथील महिलेच्या अंगावर बांधकामाची कमान कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली .

याबाबत अधिक माहिती अशी की , येथील सिमा अनिल सूर्यवंशी ( वय ४० ) या आज गुजरात राज्यातील प्रसिद्ध असलेल्या कष्टभंजन हनुमानाच्या दर्शनासाठी साळंगपुर येथे येथे गेले होते .

संध्याकाळच्या वेळी जोरदार पाऊस सुरु झाला . त्यामुळे स्वरक्षणासाठी त्या बांधकाम सुरू असलेल्या कमानीखाली उभ्या राहिल्या . मात्र , पावसाचा जोर वाढल्याने कमान कोसळून त्याखाली दबल्या गेल्याने सिमा अनिल सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला .

त्यांना उपचारासाठी शेजारील बोथाट येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले . मोलगी येथील माध्यमिक शिक्षक अनिल दौलत सूर्यवंशी यांच्या त्या पत्नी होत्या.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद

Next Post
मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद

मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add