Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आज पासून मुंबई सेंट्रल ते नंदुरबार रेल्वे प्रवास सुरू,खासदार डॉ. हिना गावित यांनी दाखवला हिरवा कंदील

team by team
June 8, 2022
in राजकीय
0
आज पासून मुंबई सेंट्रल ते नंदुरबार रेल्वे प्रवास सुरू,खासदार डॉ. हिना गावित यांनी दाखवला हिरवा कंदील

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक मुंबई येथे नोकरीनिमित्त व कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार ते मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी अखेर मान्य झाली असून आज पासून नंदुरबार ते मुंबई सेंट्रल गाडी क्रमांक 19425 सुरू झाली आहे.

नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नंदुरबार रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून प्रवाशांना घेऊन नंदुरबार हुन रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. आहे.‌

19425 गाडी क्रमांक रोज नंदुरबार हुन दुपारी 2 वाजता मुंबईला रवाना होणार आहे. रात्री 12:50 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार आहे. तर मुंबई सेंट्रल हुन 19426 गाडी क्रमांक रात्री 10:30 वाजता नंदुरबार कडे रवाना होणार आहे सकाळी 9:50 वाजता ही गाडी नंदुरबारला पोहोचणार.

मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी रेल्वे प्रवासाची चांगली सोय झाली असून पहिल्याच दिवशी 380 पैकी 248 सीट बुकिंग झाले आहे.

सदर रेल्वे गाडी गुजरात मार्गे सुरतला न जाता भेस्तान मार्गे पश्चिम रेल्वेने थेट मुंबईला पोहोचणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांच्या मागणीचे खासदार डॉ. हिना गावित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून प्रवाशांनी आभार मानले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील बारावीचा निकाल ९५.६३ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

Next Post

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add