Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : ८ जून राशिभविष्य

team by team
June 8, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

नंदूरबार l प्रतिनिधी

मेष:- दिवसाचा उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. महत्वाची कामे दुपारी ११ नंतर करावीत. कौटुंबिक सुख मिळेल.

वृषभ:- घरात काही महत्वाचे बदल कराल. कामात लक्ष द्यावे लागेल. आज महत्वाचे करार नकोत.

मिथुन:- मन प्रसन्न राहील. सकाळी कामे मार्गी लागतील. आरोग्यचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

कर्क:- सुखाची अनुभूती मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्तरार्ध अनुकूल.

सिंह:-आर्थिक नियोजन कराल. कामानिमित्त भ्रमंती होईल. बौद्धिक चमक दाखवाल.

कन्या:- सकाळी ११ नंतर महत्वाची कामे करा. नवीन जबाबदारी अंगावर येईल. मेजवानी मिळेल.

तुळ:- सकाळच्या सत्रात महत्वाची कामेपूर्ण करा. कामाचा ताण वाढेल. संध्याकाळी पुरेसा आराम करा.

वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील.सन्मान होईल.

धनु:- आत्मानंद मिळेल. गुरुची अनुभूती येईल. कर्ज घेऊ नका. फेडताना त्रास होऊ शकतो.

मकर:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. व्यसने टाळा. शेअर्स मध्ये जपून गुंतवणूक करा.

कुंभ:- सकाळी महत्वाची कामे उरकून घ्या. कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. संध्याकाळ विश्र्नातीची.

मीन:- कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होऊ लागतील. कुलदेवतेचे दर्शन घ्या.

बातमी शेअर करा
Previous Post

सैताने विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या विजय

Next Post

सहा लाख ४२ हजाराच्या अवैध सुगंधीत तंबाखुसह एकास अटक

Next Post
सहा लाख ४२ हजाराच्या अवैध सुगंधीत तंबाखुसह एकास अटक

सहा लाख ४२ हजाराच्या अवैध सुगंधीत तंबाखुसह एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add