Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सिसा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

team by team
June 8, 2022
in कृषी
0
सिसा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

खापर l प्रतिनिधी
वनार्थ संस्था व ग्राम पंचायत सिसा यांच्या संयुक्त विद्यमाने सिसा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

या वेळी सेंद्रीपाडा ते प्लॉट पाडा दरम्यान वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी
दिंडी दरम्यान पर्यावरण जनजागृती साठी वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी!,वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका!,कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी!,आता चालवा एकच चळवळ, लावा वृक्ष करा हिरवळ!,झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा!इ घोषणा दिल्या गेल्या. तसेच प्लास्टिक च्या दुष्परिणामाबद्दल पत्रके वाटण्यात आली.

या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला व यावर्षी वृक्षारोपण करण्यास इच्छुकता दर्शवली.यावेळी विलास दादा पाडवी,भिका वळवी(कालिबेल),चांद्रसिंग पाडवी, दिवाल्या वसावे इ. व वनार्थ चे पदाधिकारी सुभाष पाडवी, विशाल पाडवी, पंडित पाडवी, मोहन पाडवी, गौतम पाडवी, इंदास पाडवी, युवराज पाडवी तसेच किसन वळवी,सुनील पाडवी,रतीलाल पाडवी, मोतीलाल पाडवी,गुरज्या पाडवी, विपुल वसावे, विरसिंग पाडवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उमरी शिवारात आढळली ती तीन पिल्ले बिबटची नाहीच

Next Post

गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी: आदर्श तिलक स्वामी

Next Post
गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी: आदर्श तिलक स्वामी

गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी: आदर्श तिलक स्वामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add