Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी धर्मवीर चित्रपटाचा स्पेशल शो, जि. प. सभापती गणेश पराडके यांनी केले आयोजन

team by team
June 7, 2022
in राजकीय
0
धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी धर्मवीर चित्रपटाचा स्पेशल शो, जि. प. सभापती गणेश पराडके यांनी केले आयोजन

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी नंदूरबार येथे धर्मवीर चित्रपटाचा स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 110 शिवसैनिक उपस्थित होते.

सध्या राज्यभर ठाण्याचे स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर बनलेल्या धर्मवीर चित्रपट धुमकुळ घालत आहे.नागरिक त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत आहेत.

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश पराडके यांनी धडगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास नंदूरबार येथे धर्मवीर चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन केले होते.

सातपुड्यात धडगाव शहरासह तालुक्यातील दुर्गम भागात शिवसेनेचे काम निष्ठेने करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चित्रपटाच्या स्पेशल शोचे नंदूरबार येथील मिराज चित्रपट गृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी धडगाव तालुक्यातील 110 शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके यांनी सांगितले की, शिवसेना हा 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारण करणारा पक्ष आहे.

सर्व शिवसैनिकांनी सातपुड्यातील समस्या सोडवण्यासाठी पुढे यावे, तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे यावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

इशारा : आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

कार व दुचाकीचा अपघात पिताच्या मृत्यू तर पुत्र गंभीर जखमी

Next Post
कार व दुचाकीचा अपघात पिताच्या मृत्यू तर पुत्र गंभीर जखमी

कार व दुचाकीचा अपघात पिताच्या मृत्यू तर पुत्र गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add