Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जून राशिभविष्य

team by team
June 6, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

नंदूरबार l प्रतिनिधी

मेष:- नेहमीची कामे चालू ठेवा. संतती संबधित चिंता लागून राहील. भलते धाडस नको.

वृषभ:- घरात कुरबुरी होऊ शकतात. कुटुंबाला वेळ द्या. वाहनांची काळजी घ्या.

मिथुन:- सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. भावंड मदत करतील.

कर्क:- संवाद कौशल्य कामास येईल. आनंदी रहाल. विक्री व्यवसायात यश मिळेल.

सिंह:- घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. कामे रेन्गळतील. विनाकारण वाद विवाद टाळा.

कन्या:- आर्थिक प्राप्ती होईल. दूरगामी अनुकूल परिणाम करणारे निर्णय घ्याल.

तुळ:- प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे.

वृश्चिक:- व्यक्त होताना काळजी घ्या. शब्दावर नियंत्रण ठेवा. घरात किंवा शेतात कटकटी होऊ शकतात.

धनु:- आध्यत्मिक लाभ होतील. सरकारी कामात दिरंगाई संभवते. ध्यानधारणा करा.

मकर:- पत्नीकडून लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. सहकारी नाराज होऊ शकतात.

कुंभ:- आर्थिक लाभासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र संमिश्र फळे मिळतील.

मीन:- नवीन व्यवसाय सुरू करण्यास योग्य वेळ नाही. काही काळ वाट बघावी लागेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक पर्यावरण दिनी न्यायाधिश व्‍ही.जी. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण

Next Post

शनिमांडळ, तलवाडे, तिलाली सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add