Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.राजेश पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त कुटुंबाची घेतली भेट

team by team
June 4, 2022
in राजकीय
0
आ.राजेश पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त कुटुंबाची घेतली भेट

नंदूरबार l प्रतिनिधी
आ . राजेश पाडवी यांनी ग्रामपंचायत बंधारा अंतर्गत गावातील सितापावली या गोविंद तुंबड्या ठाकरे यांची भेट घेतली .

गोविंद ठाकरे यांच्या घराची वादळी वाऱ्यामुळे नासधूस झाल्याची पाहणी आ . राजेश पाडवी यांनी
आर्थिक मदत रक्कम पाच हजार रुपये व तालुका पदाधिकारी ग्रामीण भारतीय जनता भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली .

आदिवासी मोर्चाच्या वतीने सदर संकटग्रस्त कुटुंबाला ५ हजार रुपयांची अल्पशा आर्थिक मदत करण्यात आली . भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नारायण ठाकरे , भाजपा तालुका अध्यक्षप्रकाश वळवी ,

पं.स.सदस्य विक्रम पाडवी , आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी , आदिवासी मोर्चा ता.अध्यक्ष दारासिंग वसावे , शक्ती केंद्र अध्यक्ष विक्रम वळवी , माजी सरपंच जयवंत पाडवी , विजय पाडवी , ग्रा.पं.सदस्य ईश्वर पाडवी , दारासिंग ठाकरे , हेमशा ठाकरे आदी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

पिकअप पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू , तीन जण जखमी

Next Post

भीषण अपघातात शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next Post
भीषण अपघातात शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

भीषण अपघातात शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add