मेष:- कामे रेंगाळतील. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. आर्थिक व्यवहार जपून करा.
वृषभ:- कलाकारांना यश मिळेल. मौल्यवान खरेदी होईल. वादविवाद टाळा.
मिथुन:- मनोबल वाढेल. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात.
कर्क:- महत्वाची करार करताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.
सिंह:-अनुकूलता आहे. महत्वाची कामेआज पूर्ण करा. चैनीवर खर्च कराल.
कन्या:- कामे करताना अपेक्षित परिणाम मिळणार नाही. वाट बघावी लागेल. आर्थिक बाबतीत सावध रहा.
वृश्चिक:- उष्णतेचे विकार जाणवतील. हातून चुकीची कृत्ये होऊ शकतात. आज काळजी घेतली पाहिजे.
धनु:- आवडत्या कामासाठी वेळ द्याल. जोडीदाराला समजून घ्याल. भागीदारी व्यवसायात आज वाद संभवतात.
मकर:- उत्तम दिवस आहे. व्यावसायिक प्रगती होईल. रुबाब वाढेल.
कुंभ:- गूढ अनुभव येतील. ज्योतिष शास्त्राची आवड निर्माण होईल. मन दोलायमान होईल.
मीन:- वाहन सुख मिळेल. जवळचे आप्त भेटतील. मन आनंदी राहील.








