मेष:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. छोटे प्रवास घडतील. विक्री व्यवसायात वाढ होईल.
वृषभ:- कठोर भूमिका घ्याल. चैनीवर खर्च कराल. वरिष्ठची मर्जी सांभाळा.
मिथुन:- कामात अडथळे येतील. नियोजन चुकेल. खर्च वाढेल. महत्वाची कामे आज नकोत.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. सुखकारक घटना घडतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. उपासना लाभदायक ठरेल.
सिंह:- उद्योग व्यवसायात वाढ होईल. नेहमीची कामेचालू ठेवा. जबाबदारी वाढेल.
कन्या:- घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. प्रवास टाळा. शिक्षणात अडथळे येतील.
तुळ:– चोरीचे भय आहे. मनावरील ताण वाढेल. नसती चिंता लागून राहील.
वृश्चिक:- जपून पावले टाका. उष्णतेचा त्रास संभवतो. भलते धाडस नको. विश्रांती घ्या.
धनु:- आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वृद्धी होईल. नवीन संधी चालून येतील. मात्र घाई नको. काळजीपूर्वक व्यवहार करा.
मकर:- “अति घाई, संकटात नेई” काळजीपूर्वक नियोजन करा. राजकीय भाष्य टाळा.
कुंभ:- जमीन व्यवहारासाठी काहीसा वेळ लागू शकतो. नियोजन बदलावे लागेल.
मीन:- अनुकूल दिवस आहे. चैन कराल. आप्त भेटतील. जंगलात फिरताना मात्र काळजी घ्या.








