म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा येथील मनियार जमात यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दुसऱ्यांदा 10 जोडप्यांचा सामूहिक विवाहाचे कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नासीर शेख सत्तार मनियार व उपाध्यक्ष रफिक हाजी हबीब मनियार, सचिव मोजिन अजीज मनियार(गुड्डू ), सहसचिव सय्यद इम्रान सय्यद हुसेन मणियार,
खजिनदार शेख रफिक शेख भिकाण मनियार, सहखजिनदार इमरान शेख लुकमान मनियार
यांच्याकडून यंदादेखील सामूहिक विवाहाचे कार्यक्रम दुसऱ्यांदा तळोदा शहरात आयोजीत करण्यात आला. या वर्षी देखील दहा जोडप्यांचे सामूहिक विवाह लावण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाकिर हाजी हनिफ मणियार शहादा, हाजी अफजलखान इब्राहीम खान मनियार सेलंबा, नासिर खान मोबीन मनियार नंदुरबार, हाजी यासिन हाजी उस्मान मनियार धुळे, डॉ.सलीम मनियार धुळे,
मौलाना शोएब रजा नुरी, खालिदा हाफिज, मतीन अमीनउद्दीन रुद्दिन शेख सामाजिक कार्यकर्ता ,शेख सत्तार शेख जब्बार मणियार, अजित शेख जब्बार मन्यार तळोदा, व तळोदा शहर मनियार जमात पंचकमिटी मनियर वेल्फर सोसायटीचे सदस्य, अब्दुल आहाद समद मणियार,
नाजिम रशीद मणियार, हमीद वाहब मनियर, इरफान इस्माईल मणियार, इमरान समद मणियार,साकी मनवर मणियार, अब्रार रशीद मणियार, सय्यद सलीम सय्यद मोदू मणियार, हमीद वाहबमनियर , अल्ताफ गफ्फार मणियार, फारुख महमुद मनियार, अमिरुद्दिन कुतुबुद्दीन मनियार, कलीम खां जाबाज खां मनियार, सईद मोदू मणियार , नासिर इस्माईल मणियार आदी मान्यवर उपस्थित होते.