Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खुंटामोडी या ग्रामीण भागातून धुळे मुक्कामी बससेवा सुरु

team by team
May 25, 2022
in राज्य
0
खुंटामोडी या ग्रामीण भागातून धुळे मुक्कामी बससेवा सुरु

धडगाव l प्रतिनिधी
अनेक दिवांपासून लालपरीचा प्रतीक्षेत असलेल्या कात्री आणि खुंटामोडी परिसरातील नागिकांची प्रतीक्षा आज संपली २२ तारखे पासून या भागातील नागरिकांसाठी धुळे ते खुंटामोडी वाया धुळे -दोंडाईचा नंदुरबार-कुकरमुंडा अक्कलकुवा- मोलगी खुंटामोडी मुक्कामी बस सेवा सुरु करण्यात आली आहे त्यामुळे एस महामंडळाचे कौतुक होत आहे.

धुळे खुंटामोडी बस सेवेमुळे धडगांव मोलगी परिसरातील लोकांसाठी तसेच नर्मदा काठावरील डेब्रामाड, पलासखोब्रा,
वेलखेडी,पौला,मुखुडी,मोजो,काठी,मोजरा,सोनभानोली, हुंडा रोषमाळ या दूर्गम भागातील गावातील लोकांना धुळ्यापर्यंतचा प्रवास सुखाचा होणार होणार आहे कारण त्यांना नंदुरबार धुळे प्रवास करण्यासाठी अनेक ठिकाणी वाहने बदलावी लागत होती.

तसेच मोलगी हे व्यापाराचे मोठे ठिकाण असल्याने व्यापाऱ्यांना आपल्या मालाची ने आण करण्यासाठी खूप सोयीचे होणार आहे मोलगीहून नंदुरबार गाडीची ही अनेक दिवसापासून असलेली मागणी या बस सेवेने पुरी होणार आहे.

मोलगी परिसरातील सुरगस,पिंपळखुंटा,वडफळी मुक्काम गाडीची ही अनेक दिवसा पासून मागणी होत आहे ती सुरू झाल्यास अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा परिसर पूर्ण होईल,

धुळे खुंटामोडी बस सेवेने आनंदीत झालेल्या खुंटामोडी गावातील लोकांनी बस सेवेच्या पहिल्या दिवशी बस चालक आणि वाहक यांची पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि नागरिकांना अशीच सेवा देत राहावी अशी आशा व्यक्त केली.

खुंटामोडी गावाचे सरपंच गेमलसिंग वळवी,दिलवरसिंग वळवी,सुकलाल वळवी,विनोद वळवी, प्रविण वळवी,मोगा राठोड,विश्वास पाडवी, शिवाजी नाईक, इत्यादींनी स्वागत केले. त्यामुळे परिसातील नागरिकांना या बस सेवेचा खूप फायदा होणार आहे.

धुळे खुंटामोडी बस सेवा मार्ग हा धुळे दोंडाईचा नंदुरबार कुकरमुंडा अक्कलकुवा मोलगी खुंटामोडी असा असेल मुक्कामी आलेली बस सकाळी ६ वाजता खुंटामोडी हून सुटेल त्यामुळे या बस सेवेचा लाभ परिसरातील नागरिक हे खाजगी वाहनातील वाजवी भाडे देण्यापेक्षा कमी भाड्यात सुखरूप प्रवासाचा आनंद घेतील अशी आशा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश

Next Post

चितवी गटातील पोटनिवडणुकीत ५ अर्ज अवैद्य

Next Post
चितवी गटातील पोटनिवडणुकीत ५ अर्ज अवैद्य

चितवी गटातील पोटनिवडणुकीत ५ अर्ज अवैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add