Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने पलटला, चालक व सहचालक जखमी

team by team
May 24, 2022
in क्राईम
0
साखरेच्या  पोत्यांनी भरलेला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने पलटला, चालक व सहचालक जखमी

नवापूर | प्रतिनिधी

पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक चरणमाळ घाटातील वळणावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. या अपघातात साखरेचे नुकसान झाले असून चालक व सहचालक जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सटाना येथील द्वारकाधीश साखर कारखाना येथून ट्रक (क्र.जीजे ३२ टी ९३९८) साखरचे पोते भरुन गांधीधाम गुजरात येथे जात होता. पिंपळनेर-नवापूर रस्त्यादरम्यान असलेल्या चरणमाळ घाटात उतारावर ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने नजीर जमालभाई इसाकाणी, युसुम मोहम्मद कबीराणी रा.सोमनाथ, ता.बेरावल जि.गिर सोमनाथ, गुजरात यांनी गाडीतून उडी मारली.

त्यात ते किरकोळ दुखापती झाले.त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र.(जीजे३२-टी ९३९८) चक्काचूर झाली. यात गाडीचे व गाडीतील मालाचे नुकसान झाले आहे. या अपघाताची पोलीसांत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रतापसिंग वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पाच कुटुंबांचे संसार रुळावर आणत जिल्हा पोलीस दलातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन , एकाच दिवसात तब्बत 106 तक्रारींचे निवारण

Next Post

तळोदा येथे धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाख रुपये दंड, ११ महिन्यांची शिक्षा

Next Post
तळोदा येथे धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाख रुपये दंड, ११ महिन्यांची शिक्षा

तळोदा येथे धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाख रुपये दंड, ११ महिन्यांची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add