Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंदाणे गावाची सुकन्या सरोज देसले बनली धुळ्याची वनक्षेत्रपाल

team by team
May 24, 2022
in शैक्षणिक
0
मंदाणे गावाची सुकन्या सरोज देसले बनली धुळ्याची वनक्षेत्रपाल

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील माहेर असलेल्या सरोज उमाकांत देसले यांची वनपाल पदावरून बढती मिळून धुळे वनविभागात वनक्षेत्रपाल पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल मंदाणे गावात त्यांचे कौतुक होत आहे.

सरोज देसले या मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील निवृत्त शिक्षक कै. ए .व्ही. पाटील यांची कन्या व शिक्षक हरीश पाटील यांच्या भगिनी आहेत.

त्यांनी मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्या नंतर त्यांनी आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेऊन नाईक महिला महाविद्यालय शहादा येथे पदवी प्राप्त केली.

त्यानंतर झोडगे ता. मालेगाव येथील माध्यमिक शिक्षक उमाकांत विश्वासराव देसले यांचेशी विवाहबद्ध झाल्या. वैवाहिक जीवन जगत असतानाही त्यांनी वनपाल पदासाठी घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत भरघोस यश मिळवले.

त्यावेळी त्यांची धुळे वन विभागात वनपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. तब्बल ११ वर्षे सेवा बजावत असताना त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना धुळे वनक्षेत्रपाल पदावर नुकतीच पदोन्नती देण्यात आली. मंदाणे गावाच्या सुकन्या असलेल्या सरोज देसले यांनी पहिल्या महिला वनक्षेत्रपाल म्हणून मान मिळवला आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा मंदाणे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पहिल्या दिवसापासूनच स्काऊट- गाईड, कब- बुलबुल, यांची नोंदणी करा : प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी

Next Post

वडाळी ज्येष्ठ नागरिक संघटनेने कॅरीबॅग न वापरण्याची घेतली प्रतिज्ञा

Next Post
वडाळी ज्येष्ठ नागरिक संघटनेने कॅरीबॅग न वापरण्याची घेतली प्रतिज्ञा

वडाळी ज्येष्ठ नागरिक संघटनेने कॅरीबॅग न वापरण्याची घेतली प्रतिज्ञा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add