Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पँसेजर भरण्याचा वादातून एकावर चाकूने हल्ला

team by team
May 22, 2022
in क्राईम
0
पँसेजर भरण्याचा वादातून एकावर चाकूने हल्ला

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे पँसेजर गाडी भरण्याचा वादातून एकावर चाकू हल्ला करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीससुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा शहरातील बसस्थानकाजवळ ज्योतीष दिनेश वळवी हा त्याची इकोगाडी (क्र.एम.एच.१५- ई.एक्स. २८७९) त्याच्या नंबरने पँसेजर भरत असतांना संशयीत आरोपी जहिर हुसेन बलोच याचा गाडीचा नंबर नसतांना तो गाडीत पँसेजर भरू लागला.

यावेळी ज्योतीष वळवी याने याबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करीत त्याच्या ताब्यातील चाकूने फिर्यादीच्या तोंडावर वार केला तसेच गाडीत असलेल्या डेंगार्‍याने पाया मांडीवर मारून दुखापत केली.

याठिकाणी इतर वाहन चालक अशोक पाडवी, सागर रविंद्र वळवी यांनी भांडण सोडविले. त्याठिकाणी जहिर बलोच याचा मित्राने त्याची इकोगाडी तेथून घेवून गेला. दरम्यान जखमी ज्योतीष वळवी याला तनवीर पाडवी व सागर वळवी यांनी अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी ज्योतीष दिनेश वळवी रा.घंटाणी (ता.अक्कलकुवा) याच्या फिर्यादीवरून जहिर जाकीर हुसेन रा.अक्कलकुवा याच्या विरूध्द अक्राणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि राजेश गावीत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कारची मोटरसायकलला धडक; तीनजण जखमी

Next Post

ओम साईग्रुप शहादा ते शिर्डी पदयात्रेनिमित्त यात्रेकरुंचा काढणार विमा

Next Post
ओम साईग्रुप शहादा ते शिर्डी पदयात्रेनिमित्त यात्रेकरुंचा काढणार विमा

ओम साईग्रुप शहादा ते शिर्डी पदयात्रेनिमित्त यात्रेकरुंचा काढणार विमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add