Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर गटारीचे नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू

team by team
May 20, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर गटारीचे नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील बायपास रोड येथील जगतापवाडी परिसरातील गटारी तुंबल्या होत्या दुरुस्तीबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या ची दखल घेत आज पासुन गटारीचे नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी निवेदन दिले होते.त्यात म्हटले होते की,

नंदुरबार शहरातील बायपास रोड येथील जगतापवाडी परिसरातील गटारी तुंबल्या होत्या. गटारीच्या पाणी रस्त्यावर वाहत असुन प्रवाशांना व नागरिकांना त्या समस्यांला सामोरे जावे लागत आहे.

नंदूरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन गटारीचे काम त्वरीत करावे अन्यथा १५ दिवसात आमरण उपोषणाचा इशारा शहराध्य‌क्ष नितीन जगताप यांनी ४ मे रोजी दिला होता.त्यांच्या निवेदनाची दखल घेत. आज पासून नगर पालिकेने गटारीचे नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले.आहे.या कामाबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी समाजातुन धर्मांतर केलेल्यांचे आरक्षण सह सर्व सवलती रद्द करा : ॲड.हिम्मत तावड

Next Post

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नवीन १६ रेशन दुकानांना मंजुरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add