Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील भरविनार जनता दरबार

team by team
May 19, 2022
in सामाजिक
0
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील भरविनार जनता दरबार

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबारचे पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा राखण्याबरोबर नवनवीन उपक्रम राबवित असतात.त्याच सोबत संवेदनशील मनाचा परिचय अनेक उपक्रमामधून दिसून आला.आता पोलिस अधिक्षक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार भरवणे आहेत.

नंदूरबारचे पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील कर्तव्यदक्ष अधिकारी, चित्रकार, संवेदनशील अधिकारी अशे कितीतरी रूपे नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांना पाहायला मिळत आहेत.

प्रकाशा येथे कोरोना मूळे मृत्यू झालेल्या पत्नीचे अनुदानाचे पैसे चोरीस गेल्याने पोलिस अधिक्षक यांनी स्वतःसह कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करीत वृद्ध यांना मदत केली होती.तसेच दोन दिवसांपूर्वी दिव्यांग व्यक्तीला मदत केली होती.

असे उपक्रम राबवित असताना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिकांना समस्या सोडविण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतून थेट जनता दरबाराचे आयोजन करीत स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.

नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात 24 मे रोजी सकाळी 9.30 वाजेला आयोजित करण्यात आला आहे.यावेळी पोलिस अधीक्षक पी . आर . पाटील यांची प्रमुख उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात येणार आहे.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी , सचिन हिरे, नंदूरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला असून आपल्या तक्रारीसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोटरसायकल घसरल्याने तीन युवक जखमी

Next Post

वनपट्टे नोटिशीला तूर्तास स्थगिती द्या, आ.राजेश पाडवी यांची मागणी

Next Post
वनपट्टे नोटिशीला तूर्तास स्थगिती द्या, आ.राजेश पाडवी यांची मागणी

वनपट्टे नोटिशीला तूर्तास स्थगिती द्या, आ.राजेश पाडवी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add