Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोटरसायकल घसरल्याने तीन युवक जखमी

team by team
May 19, 2022
in क्राईम
0
मोटरसायकल घसरल्याने तीन युवक जखमी

नवापुर l प्रतिनिधी
तालुक्यातील सोनपाडा-शेही रस्त्यावर मोटरसायकल घसरल्याने तीन युवक जखमी झाले आहेत.मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अपघात झाला.तळोदा तालुक्यातील सोमावल येथून नवापुर तालुक्यातील डोगेगाव येथे लग्नाला जात असताना अपघात झाला.

रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने मोटरसायकल खड्ड्यात आदळल्याने अपघात झाला.अशी माहिती स्थानिकांनी केली आहे.

या अपघातात तळोदा तालुक्यातील सोमवेल येथील देवेश आंबलाल तडवी वय १८, निलेश तडवीसह एक जण जखमी झाले आहे. खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट मानसिंग गावीत, डाॅक्टर तुषार वसावे.यांनी प्राथमिक उपचार करून त्याला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात देवेश तडवी, निलेश तडवी या दुचाकीस्वार च्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.त्याच्यावर प्राथमिक उपचार खांडबारा रुग्णालयात करण्यात आले तर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान नवापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे अर्धवट कामांमुळे नवापूर शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. देवळफळी,इस्लामपुरा भागात शेजारील माती रस्त्यावर येत असल्याने अनेक मोटरसायकली स्लिप होऊन अपघात होत आहेत.

या संदर्भात महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला असलेली माती उचलून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या भागात पायी चालणारे नागरिकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे अनेक वेळा ट्रक च्या खाली खडी आल्याने ती खडी उधळून नागरिकांना जखमी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय रेखाकला परीक्षा-2021,इंटरमिजिएट, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल या तारखेला प्रसिद्ध होणार

Next Post

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील भरविनार जनता दरबार

Next Post
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील भरविनार जनता दरबार

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील भरविनार जनता दरबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add