Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक लाखाचा मोबाईल चोरी, सीसीटिव्ही तपासून एकास केली अटक

team by team
May 18, 2022
in क्राईम
0
बलवंड शिवारात केबल चोरीप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बायपास रस्त्यावरील हॉस्पिटलमधून सुमारे एक लाख रुपये किंतमीचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सीसीटिव्ही तपासून एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील डॉ.निलेशकुमार हेमंतकुमार शर्मा यांच्या मालकीचा मोबाईल बायपास रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या रिसेप्शन रुममध्ये होता.

सदर रुमचा दरवाजा उघडा असतांना पलंगावर असलेला १ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला.

याबाबत डॉ.निलेशकुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संशयित विनोद विरसिंग पवार (रा. होळतर्फे हवेली ता.नंदुरबार) याच्याविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.बलविंद्र ईशी करीत आहेत.

या गुन्ह्याची दखल घेत नंदुरबार शहर पोलीसांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासली . यावेळी आयफोन मोबाईल चोरी करतांना विनोद पवार हा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून आले .

त्या आधारे पोलीसांनी काही तासातच नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट परिसरातुन विनोद पवार रा . छोटा धनपूर ता . तळोदा हल्ली मु.होळतर्फे हवेली ता.नंदुरबार यास अटक केली .

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , पोलीस उपनिरीक्षक मोहिते , हेकॉ . गोसावी , पोकॉ . पांढारकर यांच्या पथकाने केली .

बातमी शेअर करा
Previous Post

लग्नात आहेर केल्याच्या रागातून आई-मुलास मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्राचा वोटर नंबर एकच्या बापाला शासनाने आणले उघड्यावर

Next Post
महाराष्ट्राचा वोटर नंबर एकच्या बापाला शासनाने आणले उघड्यावर

महाराष्ट्राचा वोटर नंबर एकच्या बापाला शासनाने आणले उघड्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

July 6, 2026
प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

July 6, 2026
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add