Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे ८ ऑगस्ट रोजी हुतात्मा शिरीष कुमार स्मारकावर अभिवादन व स्वातंत्र सैनिक किंवा त्यांच्या वारसांना होणार सन्मान

team by team
August 7, 2021
in राजकीय
0
नंदुरबार ! प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्याच्या लढ्या मधील महत्त्वाच्या ठिकाणी आणि स्मारकांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन संपूर्ण महाराष्ट्रभर केलेले आहे . त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात दि. 8 ऑगस्ट  2021 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी हुतात्मा शिरीष कुमार स्मारकावर वीरचक्र अर्पण  करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच ठिकाणी स्वातंत्र सैनिक किंवा त्यांच्या वारसांना सन्मानपत्र देण्याचा आणि त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ,तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री ॲड. के.सी. पाडवी आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ.कुणाल  पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे,विनायक देशमुख,अभय छाजेड, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नंदुरबार, जिल्ह्याचे प्रभारी  श्रीपानगव्हाणे,नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक भा. ई. नगराळे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड
 सीमाताई वळवी, माजी मंत्री  पद्माकर वळवी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातील नगरपालिका मध्ये असलेले काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पंचायत समिती सभापती तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष  दिलीप नाईक व  सुभाष पाटील हे करीत आहेत .सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याबद्दल आवाहन करण्यात आलेले आहे. covid-19 च्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करीत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायचे आहेत अशी विनंती नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यातील धनाजी खुर्दे येथे जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का

Next Post

तळोदा येथे श्री.संत सावता माळी युवा मंच तळोदा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न : १११ दात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add