Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादीतर्फे चुल पेटवा आंदोलन, इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाचा निषेध

team by team
May 17, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादीतर्फे चुल पेटवा आंदोलन, इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाचा निषेध

नंदुरबार l प्रतिनिधी
दिवसागणिक होत असलेल्या इंधन दरवाढीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ग्रामीण भागात चुल पेटवा आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ बरोबरच जीवनाशक वस्तूंची दरवाढ सामान्य जनतेला न परवडणारी आहे. यामुळे गोर गरीब जनता होरपडून निघाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील कोळदा येथे चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवानेते ॲड.राऊ दिलीपराव मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार शहर अध्यक्ष नितीन जगताप, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, महिला शहरअध्यक्ष उषाताई वळवी, वंदनाताई मराठे, शहर युवक अध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, राजा ठाकरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, रूपेश जगताप, राहुल जगदेव, कालू पहेलवान, लाला बागवान, मोतीलाल पाटील, धनराज बच्छाव आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पुरमेपाडा शिवारात भीषण अपघातात, तीन ठार, 9 जण जखमी

Next Post

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा, कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती पोलिस दलाने सत्यात उतरवल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add