Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
May 17, 2022
in शैक्षणिक
0
अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, पिंपळखुंटा प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 25 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

मोडाकुंडीपाडा-1, आटावपाडा-1 अशा 2 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच उखर्डीपाडा अंगणवाडी केंद्रातील 1 मदतनीस अशा एकूण 3 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 25 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पिंपळखुंटा ता.अक्कलकुवा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे सागर चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पिंपळखुंटा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पिके करपल्यास विद्युत वितरणचे अधिकारी जबाबदार : शेतकऱ्यांचे निवेदन

Next Post

दिव्यांगाना ओळखपत्र वितरणासाठी दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन

Next Post
दिव्यांगाना ओळखपत्र वितरणासाठी दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन

दिव्यांगाना ओळखपत्र वितरणासाठी दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add