Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखिल भारतीय गुर्जर महासभेचे 22 मे रोजी इंदौर येथे राष्ट्रीय अधिवेशन

team by team
May 16, 2022
in राष्ट्रीय
0
अखिल भारतीय गुर्जर महासभेचे 22 मे रोजी इंदौर येथे राष्ट्रीय अधिवेशन

खेतिया l प्रतिनिधी
अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन दि. 22 मे रोजी सकाळी दहा वाजता मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील जाल सभागृह, साऊथ तुकोगंज येथे आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अधिवेशन दि. 22 मे रोजी होणार असून यावेळी राज्यपाल मंगूभाई पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तराखंडचे राजा कुंवर प्रणवसिंह यांच्यासोबतच गुर्जर समाजाचे देशभरातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, गुर्जर महासभेचे राष्ट्रीय पदाधिकारी, विविध राज्यातील पदाधिकारी सहभागी होतील. अधिवेशनात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकासाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येऊन ठराव संमत केले जाणार आहेत. या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांसह शासकीय- निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनात ज्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे त्यात गुर्जर रेजिमेंटची स्थापना करणे, भगवान देव नारायण यांच्या अवतरण दिनानिमित्त केंद्र व राज्य सरकारतर्फे विशेष उपक्रम राबवणे, त्यांच्या स्मृतीनिमित्त टपाल तिकीट व नाणी तयार करणे यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या मध्यप्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह गुर्जर, राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपालसिंह गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी कार्यरत असल्याची माहिती महासभेचे महामंत्री सुनील पाटील यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर: नंदूरबारात अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धडगावचे आमसूल दिल्ली, जयपूर रवाना, मात्र आमसूल प्रक्रिया उद्योगाच्या योजना मात्र कागदावरच

Next Post
धडगावचे आमसूल दिल्ली, जयपूर रवाना, मात्र आमसूल प्रक्रिया उद्योगाच्या योजना मात्र कागदावरच

धडगावचे आमसूल दिल्ली, जयपूर रवाना, मात्र आमसूल प्रक्रिया उद्योगाच्या योजना मात्र कागदावरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add