म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जाम येथे जिल्हा परिषद नंदुरबार जनसुविधा योजने अंतर्गत गावरोड काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन खेड़दीगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु.वंदनाताई पटले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सरपंच ईश्वर वाघ,गोविंद पटले,निलेश पाटिल उपसरपंच भागापुर,उपसरपंच सुनिल पवार,ग्रा.पं.सदस्या विमलाबाई चव्हाण,ग्रा.पं.सदस्य लखन चव्हाण,मा.सरपंच लक्ष्मण चव्हाण,सुभाष वाघ,नवल चव्हाण,बोमराज चव्हाण, नितिन चव्हाण,आखिराज पवार,मच्छिंद्र चव्हाण,प्रताप पवार,सुदेश चव्हाण,किरण पवार,आदि ग्रामस्थ उपस्थित होते.