Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस डॉक्टरला पोलिसांनी केली अटक, शहरात चालवत होता बिनधास्त क्लिनिक

team by team
May 15, 2022
in क्राईम
0
बोगस डॉक्टरला पोलिसांनी केली अटक, शहरात चालवत होता बिनधास्त क्लिनिक

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरात कुठलेही पदवी नसताना क्लिनिक चालविणाऱ्या झारखंड राज्यातील एका बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील शक्ती क्लिनीकमध्ये
वैदयकीय क्षेत्रात कोणतेही मान्यताप्राप्त कागदपत्र नसतांना डॉक्टर असल्याचे बनाव करत स्वत : चे नावे शक्ती क्लिनीक असे नावाचे क्लिनीक सुरू करून त्यात ॲलोपॅथी औषध साठा सह लोकांचे तपासणी व औषध उपचार करतांना दिसून आला म्हणून नंदूरबार तालुका आरोग्य अधिकारी डॉ . जाफर रशिद तडवी  यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात प्रदिप तपन विश्वास रा . मु . पो . मराफरी सिंबादीन बोकारो, राज्य झारखंड याच्या विरुद्ध महा . वैदयकीय अधि . १९ ६१ मधील कलम ३३,३३ ( अ ) ३४ . ३६ सह फुड व ड्रग कायदा चे कलम १८A १८AI १८VI व १८ C सह महा . औषधी प्रसाधन १ ९ ४० व नियम १८४५ चे सेक्शन SCH – K & २२ ( CCA ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोह जगदीश पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांची भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी घेतली भेट

Next Post

ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

Next Post
ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add