Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द होणार, पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन

team by team
May 14, 2022
in राजकीय
0
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द होणार, पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन

मुंबई l प्रतिनिधी
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. या अनुषंगाने उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक; मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव; उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, नाशिक; उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक; ग्रामसेवक एकनाथ पंढरीनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आवश्यकता व त्याची कारणमिमांसा जाणून घेतील. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास करतील. त्याचबरोबर वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि तद्षुंगिक बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीमध्ये अहवाल सादर करणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळवे येथे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी पुनचंद वळवी तर व्हा.चेअरमन पदी विनायक पाटील

Next Post

बलवंड शिवारात केबल चोरीप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बलवंड शिवारात केबल चोरीप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

बलवंड शिवारात केबल चोरीप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add