नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी शनिवार 14 मे 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री ॲड. पाडवी यांचा दौरा असा : शनिवार 14 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता खरीप हंगामपूर्व तयारी बैठक, स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार. दुपारी 4 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह, नंदुरबार. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह, नंदुरबार.