Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्य दिनी महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिल आकाराच्या विरोधात तहसील समोर सामुहिक रित्या आत्मदहन इशारा

team by team
August 6, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी

दि.१५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिल आकाराच्या विरोधात शहादा तहसील समोर सामुहिक रित्या आत्मदहन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

 याबाबतचे निवेदन शहादा येथील म.रा. वी.वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे निवेदन  देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना मुळे लॉकडाऊन गेल्या वर्षी पासुन सुरू आहे . त्यामुळे नागरिकांचा रोजगार बुढाला आहे . लॉकडाऊनच्या काळात विज मिटर रिडींग वेळेवर घेतले नाही . मात्र रिडींग अवेळी घेतले जात असुन एक ठोक वीज बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहे . त्यामुळे सामान्य नागरिकांना ह्या विज बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे . वीज बिल सुट देणार अशी घोषणा राज्य सरकारने केली होती . मात्र नागरीकांच्या विज बिलात कोणतीही सुट दिलेली नाही . उलट वाढीव लाईट बिल पाठवुन त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे . सदर वाढीव लाईट बिल ग्राहकाने न भरल्यास आपल्या स्तरावरून हुकूम शाहीने ग्राहकांचे विज कनेक्शन कट केले जात आहे . विज वितरण कंपनीने सुरू केलेल्या या हुकूमशाही पध्दतीचा आम्ही निषेध करत आहोत . सामान्य ग्राहकांना वाढीव विज बिल देवुन त्यांची गळचेपी केली जात आहे . परंतु सामान्य कोणतीही पुर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडीत केला जातो . या भारतीय स्वातंत्र्यदिनी जुलमी कारभारा विरोधात पिपल्स रिपब्लिकन पाटी तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर दि. १५ ऑगष्ट रोजी शहादा तहसिल कार्यालयाच्या आवारात आम्ही २०० महिला व पुरूष सामुहिक रित्या आत्मदहन करणार आहोत .सामान्य जनतेचे वाढलेले आर्थिक शोषणाच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन पक्षातर्फे करणार आहोत . तरी विज वितरण कंपनीने आमच्या निवेदनाच्या विचार करून थकित विज बिल , वाढीव विज बिल ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा त्या बाबत विचार न झाल्यास आम्ही दि. १५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्रदिनी सामान्य ग्राहकांच्या हितार्थ आत्मदहन करू व होणाऱ्या परिणामास विज वितरण कंपनी जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी . सामान्य जनतेचे वाढलेले आर्थिक शोषणाच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन पक्षातर्फे करणार आहोत . तरी विज वितरण कंपनीने आमच्या निवेदनाच्या विचार करून थकित विज बिल , वाढीव विज बिल ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा त्या बाबत विचार न झाल्यास आम्ही १५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्रदिनी सामान्य ग्राहकांच्या हितार्थ आत्मदहन करू व होणाऱ्या परिणामास विज वितरण कंपनी जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी . असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विक्की मोरे , नंदुरबार जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब पाटील ,  जिल्हा उपाध्यक्ष इम्रान मेमन, शहादा तालुका अध्यक्ष रवींद्र शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष रमेश निकुंभे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेलची प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी घेतला आढावा

Next Post

बांधकाम व्यावसायिकाला १४ लाखात फसविलेल,नंदुरबारातील एकाविरुद्ध गुन्हा

Next Post

बांधकाम व्यावसायिकाला १४ लाखात फसविलेल,नंदुरबारातील एकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add