Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार ऐवजी मंगळवारी होणार

team by team
May 11, 2022
in सामाजिक
0
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार ऐवजी मंगळवारी होणार

नंदुरबार l प्रतिनिधी
महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सोमवार 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन मंगळवार 17 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे, असे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. सर्व तक्रारदार महिलांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी मंगळवार 17 मे 2022 रोजी आपले तक्रार अर्ज घेवून सकाळी 11 वाजेपर्यंत स्वत: जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित रहावे. तक्रार वैयक्तिक असावी, न्यायप्रविष्ठ व आस्थापना विषयक सामूहिक तक्रार स्वीकारण्यात येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

शेती नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा दबून मृत्यू

Next Post
शेती नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा दबून मृत्यू

शेती नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा दबून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add