Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नटावद आदिवासी वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश गावीत तर व्हा.चेअरमनपदी रणजीत नाईक

team by team
May 11, 2022
in राजकीय
0
नटावद आदिवासी वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश गावीत तर व्हा.चेअरमनपदी रणजीत नाईक

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील नटावद आदिवासी वि.का. सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी प्रकाश कृष्णराव गावित तर व्हाईस चेअरमनपदी रणजीत लच्छीराम नाईक तसेच संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
नटावद ग्रामपंचायत कार्यालय येथे अध्यासी अधिकारी कु.आर.आर.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नटावद आदिवासी वि.का. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली किसान परिवर्तन पॅनलच्या सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. त्यात चेअरमनपदी प्रकाश कृष्णराव गावित, व्हाईस चेअरमनपदी रणजीत लच्छीराम नाईक तसेच संचालकपदी कुंदन मारुतीराव गावित, गणेश प्रताप वसावे, फुलसिंग रामसिंग वळवी, जोरसिंग रणछोड नाईक, प्रशांत सुरेश गावित, शरद कृष्णाजी वसावे , आतिष महेंद्र पाडवी, श्रीमती केसराबाई भाईदास वळवी, श्रीमती सुरैया शंकर वळवी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे सचिव नरेश शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

बातमी शेअर करा
Previous Post

जितेंद्र प्रजापति यांचा कुंभार समाजातर्फे सत्कार

Next Post

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही, मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

Next Post
महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही, मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही, मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add