Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेलची प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी घेतला आढावा

team by team
August 6, 2021
in राजकीय
0
कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेलची प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी घेतला आढावा

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या संपर्क कार्यालयात कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेल प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सिमाताई वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक ,सुभाष पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष रमेश लोखंडे ,राष्ट्रीय बंजारा परिषद अध्यक्ष ऍड. अविनाश चव्हाण,जिल्हा सरचिटणीस पंडीतराव पवार, कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष रवींद्र कोठारी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, शहादा तालुकाध्यक्ष सुरेश नाईक, तळोदा तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी,नगरसेवक चंद्रकांत पाटील,गणेश पाटील, शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, खंडेराव पवार भास्कर सोनवणे,  रहुफ शहा, शेवाळे माना बाई, बबिता पाडवी, ललिताबाई शेवाळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सुंदर्दे येथे धाडसी घरफोडीत पाच लाखांचा मुद्देमाल लंपास, वाढत्या घरफोडी मुळे नागरिक भयभित

Next Post

भारतीय स्वातंत्र्य दिनी महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिल आकाराच्या विरोधात तहसील समोर सामुहिक रित्या आत्मदहन इशारा

Next Post

भारतीय स्वातंत्र्य दिनी महावितरण कंपनीच्या वाढीव वीज बिल आकाराच्या विरोधात तहसील समोर सामुहिक रित्या आत्मदहन इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add