Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हद्दपार असताना चक्क नंदूरबार शहरात प्रवेश करीत चोरट्याने दुकान फोडून ३० हजाराची रोकड लांबविली, पोलिसांनी केली अटक

team by team
May 10, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील गणपती मंदिर परिसरात असलेले दुकान फोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली होती.दरम्यान गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो हद्दपार असताना चक्क शहरात प्रवेश करून त्याने चोरी केली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील हितेश अशोक जैन यांचे गणपती मंदिर परिसरात किराणा दुकान आहे. सदर बंद दुकानाचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानात असलेल्या लोखंडी कपाटातून ३० हजार रुपये किंमतीची रोकड चोरुन नेली. याबाबत हितेश जैन रा.वैशाली नगर,एम. एल.टाऊन, नंदूरबार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७, ३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत
प्रभारी पोलीस अधीक्षक गौरव सिंह , अपर पोलीस अधीक्षक , विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते यांनी या चोरीचा उलगडा केला असून
याप्रकरणी संतोष दिलीप तीजविज रा. बाहेरपुरा, नंदूरबार या संशयित आरोपीला अटक केली असून
संतोष दिलीप तिजविज याला हद्दपार केले असताना त्याने अनधिकृत नंदूरबार शहरात प्रवेश करीत चोरी केली,त्याच्या ताब्यातून 13 हजार 320 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे खुर्दे येथे विर शिरोमनी महाराणा प्रताप यांना अभिवादन

Next Post

नवापूर येथे भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी

Next Post
नवापूर येथे भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी

नवापूर येथे भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add