Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध,व्हा. चेअरमनपदी भटू बोराणे तर सदस्यपदी हेमंत माळी यांची निवड

team by team
May 9, 2022
in राजकीय
0
दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध,व्हा. चेअरमनपदी भटू बोराणे तर सदस्यपदी हेमंत माळी यांची निवड

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध झाली.व्हा. चेअरमनपदी भटू बोराणे यांची तर सदस्यपदी हेमंत माळी यांची बिनविरोध निवड झाली.
दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणुकीत आ.डॉ. विजयकुमार गावित नेतृत्वात यांच्या खा.हिना गावित यांचा मार्गदर्शनाने व पंचायत समिती सदस्य श्रीमती सीमाताई मराठे यांनी सुचविल्यानुसार आज संचालक आणि व्हाईस चेअरमन पदी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सदस्य विराजमान होऊन निवडणूक बिनविरोध पार पडली. व्हा.चेअरमनपदी भटू बोराणे आणि दहिंदुले आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या पहिल्यांदाच २१ वर्षीय तरुण हेमंत माळी यांची सदस्य बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.
या प्रसंगी सर्व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.या प्रसंगी संचालक व व्हाईस चेअरमन यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व सर्वत्र परिसरातून त्यांचावर आभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतात पाण्याची मोटार बोरिंग मध्ये टाकत असताना 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

वल्लभ कुळभूषण प.पु वज्रराजकुमार महाराज उद्या नंदनगरीत, वैष्णव समाजातर्फे २ दिवस धार्मिक कार्यक्रम; सहभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add