Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: नंदूरबार येथे रॅक पॉईंटचे आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन, खा. डॉ.हीना गावित यांच्या प्रयत्नांना आले यश

team by team
May 7, 2022
in कृषी
0
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: नंदूरबार येथे रॅक पॉईंटचे आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन, खा. डॉ.हीना गावित यांच्या प्रयत्नांना आले यश

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार रेल्वे स्थानकावर नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ.हीना विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नाने रॅक पॉईंट सुरू करण्यात आले असून आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज दि.७ मे शनिवार रोजी त्याचे उदघाटन करण्यात आले.
नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागणारे खते आधी दोंडाईचा येथे रॅक पॉईंट वर उतरत असे.यावेळी उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, , नंदुरबार रेल्वे स्थानकावर रेल्वे रॅक पॉईंट येण्यासाठी खा. डॉ.हीना गावित यांनी पाठपुरावा केला. आज या रॅक पॉईंटमुळे शेतकरी बांधवाना खत मिळण्यास सोयीचे होणार असून स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे. खत, रासायनिक खते देखील याच रॅक पॉईंटवर येणार आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च वाचून वेळही वाचणार आहे.यापूर्वी दोंडाईचा येथे रॅक पॉइंट होता, खा. डॉ. हीना गावित यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावाला यश आल्याने रॅक पॉइंटला नंदुरबार येथे मंजुरी मिळाली असून व्यापाऱ्यांनी खासदार डॉ हिना गावित यांचे विशेष आभार मानले.
यावेळी आरसीएफचे मार्केटींग ऑफीसर संदीप शिरसाठ, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, रेल्वे सल्लगार समिती सदस्य जवाहरलाल जैन, मोहन खानवानी, गोपी उत्तमानी, भरत माळी, दुर्गेश राठोड, सुभाष पानपाटील नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, एकनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
आरसीएफचे अधिकारी संदीप शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी शहरातील व्यापारी देखील उपस्थित होते. रेल्वे रॅकमुळे आमचा वेळ वाचेल, असे व्यापा-यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहरातील विविध वार्डमध्ये एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम

Next Post

आयान साखर कारखान्याच्या मळीला लागलेल्या आगीत 11 कोटीचे नुकसान

Next Post
आयान साखर कारखान्याच्या मळीला लागलेल्या आगीत 11 कोटीचे नुकसान

आयान साखर कारखान्याच्या मळीला लागलेल्या आगीत 11 कोटीचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add