म्हसावद l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या सुचनेने शहादा शहरातील वार्ड क्रमांक ४/५/६ मध्ये घेण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष सुरेद्र कुवर यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्या यांना मार्गदर्शन केले. व एक तास राष्ट्रवादी संकल्पचे महत्त्व पटवून विविध विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी महीला अध्यक्षा रेशमा पवार शहर उपाध्यक्ष हृदयश चव्हाण,सनी बच्छाव,युवक शहर उपाध्यक्ष विष्णु भगरे,कार्यध्यक्ष शुभम कुवर,आदी पदाधिकारी महिला उपस्थित होते.