Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुहाडीने केला खून

team by team
May 6, 2022
in क्राईम
0
लग्नाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने तरुणाचा खून, चौघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुहाडीने वार करत खून केल्याची घटना घडली.याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे येथील कालुसिंग खार्‍या भील रा. काकर्दे दिगर हा पत्नीवर चारित्र्यावर संशय घेत होता. कालुसिंग याला तीन मुले असून तिघी मुले बाहेर गावी गेल्याने त्याचा फायदा घेत दि. ५ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कालूसिंग याने कुर्‍हाड व मुसळीने पत्नी नर्मदाबाई (५५) हिस दुखापत केली. घटनेची माहिती पोलीस पाटील छोटू कोळी यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवत तिला पुढील उपचारासाठी शहादा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मंगल कालुसिंग भील यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्या भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पतीला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील यात्रोत्सवात मोठी उलाढाल, बैल खरेदी विक्रीतुन ८० लाखाची उलाढाल

Next Post

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

Next Post
शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add