Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळेच्या 13 लाभार्थ्यांना रेशनकार्डचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप

team by team
May 6, 2022
in राजकीय
0
रजाळेच्या 13 लाभार्थ्यांना रेशनकार्डचे  माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप

नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथील 10 आदिवासी महिलांसह 3 इतर महिलांना शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आमदार कार्यालयात 13 लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून रेशनकार्डपासून वंचित असलेले तसेच काही विभक्त झालेल्या कुटूंबियांना रेशनकार्डचा लाभ देण्यात आलेला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील यांनी पुरवठा विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना रेशनकार्ड प्राप्त झाले आहे.यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भारती हिरालाल भिल, सुशिलाबाई वसंत भिल, आक्का विठोबा भिल, ललिता राजु भिल, पार्वतीबाई साहेबराव भिल,दुर्गा ज्ञानेश्‍वर भिल, येलुबाई सुरेश भिल,सविता रणसिंग भिल, मिरा बारकु भिल,रूग्ण्याबाई दिलीप भिल,सरलाबाई रविंद्र कोळी, रूकसानाबी शरीफ खाटीक, वैशाली गोरख पाटील या 13 लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र गिरासे, माजी कृऊबा सभापती किशोर पाटील, सरपंच, डॉ.शंकर पाटील, ग्रा.पं.सदस्य गुलाब भिल, जगतसिंग गिरासे, राजेंद्र गिरासे, केदारसिंग गिरासे आदी उपस्थित होते.तसेच गावात आणखीन वंचित असलेल्या नागरीकांनाही रेशनकार्डचा लाभ देण्यात येईल. असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान लाभार्थ्याना रेशनकार्ड हातात मिळताच चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी माजी आ.रघुवंशी यांच्यासह रजाळे येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय पाझर तलाव तात्काळ दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी तसेच यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार उद्भवल्यास शासन जबाबदार

Next Post

नंदूरबारातील जगतापवाडी चौफुली ते गिरीकुंज सोसायटीपर्यंत नालीचे काम तात्काळ करा, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप यांचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add