Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

team by team
May 1, 2022
in क्राईम
0
म्हसावद येथे आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर ट्रैकिंग पोलिस फोर्स चे पथ संचलन करण्यात आले. आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर ट्रैकिंग पोलिस फोर्स चे पथ संचलन करण्यात आले.
म्हसावद पोलिसांनी रमजान ईद व अक्षय तृतियाच्या पाश्चभुमीवर व नियोजन  म्हणून म्हसावद गावात पोलिस अधीक्षक पी,आर.पाटील,शहादा उपविभागीय पोलिस  अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस स्टेशन च्या वतीने म्हसावद पोलिस,शहादा आर.सी.पी. यांनी पथ संचलन करण्यात आले.पोलिस निरीक्षक निवृत्ति पवार,पोलीस उपनिरीक्षक सुनिल बि-हाडे
यांच्यासह पोलिस कर्मचारी म्हसावद गावातील मुख्य बाजारपेठ,अहिल्याबाई चौक,कुबेर हायस्कूल च परिसर,तोरणमाळ फाटा आदि ठिकाणी व गर्दी असलेल्या ठिकाणी पथ संचलन करण्यात आले.ग्रामीण भाग व सातपुद्याच्या पायथ्याशी असल्याने नागरिक हे संचलन पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल नंदुरबार येथे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ३५४ विद्यार्थी सहभागी

Next Post

कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add