Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. डॉ. हीना गावित यांच्या हस्ते तऱ्हाडी येथे कॉंक्रीट रस्त्याचे उद्घाटन

team by team
April 27, 2022
in राजकीय
0
खा. डॉ. हीना गावित यांच्या हस्ते तऱ्हाडी येथे कॉंक्रीट रस्त्याचे उद्घाटन

म्हसावद l प्रतिनिधी
डोंगरी विकास योजनेअंतर्गत काँक्रीट रस्त्यासाठी रुपये दहा लाख नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हीना गावित यांच्या प्रयत्नाने तऱ्हाडी गावाच्या काँक्रीट रस्त्याचे कामासाठी मंजूर करण्यात आला.त्यावेळी तऱ्हाडी येते संसद रत्न खासदार हिनाताई गावित यांच्या हस्ते रस्त्याची पूजा व रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उपस्थित नंदुरबारचे खा. डॉ. हीना गावित, शिरपूरचे आ. काशीराम पावरा तसेच तऱ्हाडी गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर व उपसरपंच उज्वनाबाई अहिरे, गटनेते तुळशीराम भाईदास भामरे, माजी सरपंच सुदाम भलकार, सुनील धनगर. सुभाष भामरे, किरण अहिरे, श्री.सोनवणे, एन.एच.कश्यप. श्री. चव्हाण .पोलीस पाटील प्रताप गिरासे. ज्ञानेश्वर सैंदाणे. भगवान खोंडे. व तऱ्हाडी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री चव्हाण यांनी केले व भिकाजी जिभाऊ यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामना सुरुवात नसतांना बिले सादर, जि.प.चे संबंधित अधिकारी व ठेकेदार संगनमताने करतात भ्रष्टाचार : जि.प.सदस्य भरत गावित

Next Post

फेस येथील डॉ.महंत संवत्सरकर बाबा यांना महानुभाव साहित्यावर मिळाली पी.एच डी,कै. रावसाहेब गं.म.ठवरे पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add